Monday, 12 October 2026 03:20:23 AM
समाज

राज्यसभा खासदार  ॲड.उज्ज्वल निकम  यांच्या जीवनावर आधारित प्रहार चित्रपट लवकरच रिलीज

राज्यसभा खासदार  ॲड.उज्ज्वल निकम  यांच्या जीवनावर आधारित प्रहार चित्रपट लवकरच रिलीज

महत्वाची बातमी 

राज्यसभा खासदार  ॲड.उज्ज्वल निकम  यांच्या जीवनावर आधारित प्रहार चित्रपट लवकरच रिलीज होत आहे, या चित्रपटातील कलावंत  अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी व स्वतः ॲड.उज्ज्वल निकम हे रविवार 11 ऑक्टोबर 26 रोजी जळगाव येथे आहेत . अशी माहिती  समिती अध्यक्ष अशोक  जैन आणि कार्याध्यक्ष शंभू पाटील  यांनी पत्रकाद्वारे कळविली  आहे .

संबंधित बातम्या