Friday, 27 November 2026 09:38:01 PM
समाज

२६ नोव्हेंबर संविधान दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगाव च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

आज दिनांक २६/११/२०२६ गुरुवार रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगाव च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याजळगाव रेल्वे स्टेशन येथील पूर्णाकृती पुतळ्यास महानगर जिल्हा अध्यक्ष अशोक लाडवंजारी , कार्य अघ्यक्ष राजुभाऊ मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

यावेळी जळगाव जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय एस महाजन सरयांनी मनोगत व्यक्त करतांनासांगितले की संपूर्ण भारतात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतदेश्याने संविधान स्विकारले व भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले , डॉ बाबासाहेब आंबेडकरयांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते , संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले, संविधान नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून देत, संविधानात न्याय , स्वातंत्र्य आणि बंधुता अशी मूल्ये आहेत असे मनोगत व्यक्त केले

यावेळी आभार महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी यांनी मानले

यावेळी प्रा जयप्रकाश महाडिक , किरणभाऊ राजपूत , गणेशभाऊ पाटील राजुभाऊ बाविस्कर , विशालभाऊ देशमुख इतर पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित बातम्या