Monday, 12 October 2026 03:21:17 AM
राजकारण

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे जळगावात स्वागत

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे जळगावात स्वागत 

या वेळेला महापौर दीपमाला काळे यांनी त्यांचे शाल आणि पुस्तक देऊन स्वागत केले. प्रसंगी खा. स्मिताताई वाघ,  भाजप पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्य गायत्री राणे यांनीही त्यांचे स्वागत केले.

संबंधित बातम्या