Friday, 27 November 2026 09:30:35 PM
सण उत्सव

वसुबारस निमित्त गौराई महिला मंडळ पार्वती नगर गोमातेचे पूजन संपन्न

वसुबारस निमित्त गौराई महिला मंडळ पार्वती नगर गोमातेचे पूजन संपन्न 
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस 33 कोटीं देवतांचा वास असलेल्या गोमातेचे पूजन आज संपूर्ण भक्ती भावाने संपन्न होत असून याच अनुषंगाने आज जळगाव येथील गौराई महिला मंडळाच्या वतीने प्रशांत पाटील यांच्या घरी गोमातेचे पूजन करण्यात आले गोमातेला गुळ, केळ ,खाऊ घालण्यात आले या प्रसंगी नगरसेविका उज्वला बेंडाळे जयश्री वायकोळे ,रिटा ढाके , अंजली वाघुळदे ,ममता चौधरी, लता महाजन ,उषा नायर ,चंचल चौधरी ,उपस्थित होत्या .

संबंधित बातम्या